"कोबाल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: yi:קאבאלט
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट मूलद्रव्य
|नाव =आयोडिन कोबाल्ट
|चिन्ह = Co
|वर =
|खाली = [[र्‍होडियम]]
|डावीकडे = [[लोह]]
|उजवीकडे = [[निकेल]]
|श्रेणी =
|अणूक्रमांक =२८ २७
|विजाणूंची_स्थिती =
|अणूभार = ५८.९३३१९५
|स्थिती =
|घनता = ८.९०
|द्रवीकरण बिंदू K =
|द्रवीकरण बिंदू C =
|द्रवीकरण बिंदू F =
|बाष्पीकरण बिंदू K =
|बाष्पीकरण बिंदू C =
|बाष्पीकरण बिंदू F =
|स्फटिकाची_बनावट =
}}
'''कोबाल्ट''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Cobalt'' ; मूलद्रव्य चिन्ह: ''Co'' ; ) हे [[अणुक्रमांक]] २७ असलेले धातुरूप [[रासायनिक मूलद्रव्य]] आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे [[मिश्रधातू]] बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: ''CoAl<sub>2</sub>O<sub>4</sub>'') बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] व [[झांबिया]] या देशांमध्ये कोबाल्टाचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Cobalt|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.webelements.com/webelements/elements/text/Co/key.html|वेबएलिमेंट्स.कॉम - {{लेखनाव}}|इंग्लिश}}
 
'''कोबाल्ट''' एक प्रकारचे [[खनिज]] आहे.
(अणुक्रमांक २८) हा एक धातुरुप रासायनिक पदार्थ आहे.
 
[[वर्ग:मूलद्रव्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोबाल्ट" पासून हुडकले