"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: pnb:چندولی نیشنل پارک
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ १२:

==अभयारण्याविषयी माहिती==
<ref name="beta.esakal.com">[http://beta.esakal.com/2009/06/06234722/western-maharashtra-3-tigers-f.html सकाळ वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरून]</ref>
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे '''[[शेकरू]]''' व '''[[हरियाल]]''' पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.

ओळ २०:

==विविध प्राण्यांचा वावर==
<ref name="beta.esakal.com"/>
<ref>[http://beta.esakal.com/2009/06/06234722/western-maharashtra-3-tigers-f.html सकाळ वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरून]</ref>

{| class="wikitable"
ओळ ३७:

==कसे जाल ?==
चांदोली अभयारण्यात जाण्याकरता २-३ मार्ग आहेत.

*१) एक [[कराड]]हून - [[ढेबेवाडी]] व ढेबेवाडीहून - जुळेवाडी असा आहे.

*२) दुसरा [[मलकापूर]]हून लाव्ह्ळे फाट्याला उतरून कच्च्या रस्त्याचा आहे.

*३) तिसरा मार्ग [[रत्नागिरी]]हून आहे.रत्नागिरीहून संगमेश्वरला यावे. तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने [[प्रचितगड|प्रचितगडा]]वर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते.

==पर्जन्यमान==
Line ६१ ⟶ ५८:
==प्राणीसंपत्ती==
अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.

*प्राणी-

पट्टेवाले आणि [[बिबट्या]] ,[[वाघ]] ,गवे ,[[अस्वल]], रानडुक्कर, [[सांबर]], वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, [[हरिण]] इत्यादी वन्य प्राणी आढळतात.

*पक्षी-

महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, [[गरुड]], ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, [[सातभा‌ई]], [[सुतार]], भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, [[कोकिळ]], सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, [[चातक]] व धरणातील जलाशयावर बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .[[मैना]],सातभाई,होले,भारद्वाज,[[मोर]] असे पक्षी आहेत.

*सरपटणारे जीव-

[[|सरडा|सरडे]],[[नाग]] [[अजगर]] असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.

*विशेष फुलपाखरे-

या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात.यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फुलपाखरांच्या जातींचा समावेश आहे.

*अस्वल-

अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे.त्या ठिकाणी खडकाळ घळी आहेत.तिथे अस्वल दिसतात.

==अभयारण्यात जाण्याचा काळ==
Line ८३ ⟶ ८०:

==विश्रामगृह==
[[चांदोली]] आणि [[वारणा]] येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतिगृह आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.

==शासकीय संपर्क==
Line १०३ ⟶ ९१:
सांगली.

==हेसुद्धा पाहा==
==हे पण पहा==
*[[प्रचितगड]]
*[[कंधार डोह]]
*[[चांदोली धरण ]]

==बाह्य दुवे==
*[http://beta.esakal.com/2009/06/08232851/western-maharashtra-varanavati.html | सकाळ वर्तमानपत्रातील बातमी]

==संदर्भ==
Line ११५ ⟶ १०३:
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये]]
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये]]
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]