"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
ओळ १:
{{अनुवाद|en}}
{{बदल}}
जगातील सर्वात मोठ्या धबधब्यापैकी एक. हे अमेरिकेतील नायगारा नदीवर असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थाने]] आणि [[कॅनडा]] ह्या देशांच्या सीमांवर स्थित आहेत. [[न्यू जर्सी]] पासून नायगारा साधारण ४०० मैल असून [[बफेलो]] या गावाच्या जवळ [[अमेरिका]] आणि [[कॅनडा]] याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला [[पर्यटक]] गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे.
 
गोट आयलंड ने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. [[हॉर्स शू फॉल्स]] आणि [[अमेरिकन फॉल्स]]. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडा च्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स लागतो. हिमायुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा परिसर तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठ्ठा धबधबा येथे प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि [[अमेरिकेतील ग्रेट लेक्स]] तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.
ओळ १७:
नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडा च्या बाजूने. हॉर्स शू फॉल्स मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने लाईट सोडलेले असतात. ते दृश्य पहायची मजा काही औरच !!! लाईट कॅनडा च्या बाजूने सोडलेले आहेत आणि नायगारा धबधबा वर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात. अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी. हे पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावसच वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागारचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.
 
== बाह्य दुवे ==
== बाह्यदुवे ==
 
[http://www.world-waterfalls.com/ जगातील धबधबे]