"शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be:Слова
छो →‎शब्दांचे प्रकार: clean up, replaced: तामीळ → तमिळ using AWB
ओळ १०:
* [[मूळ]]
* [[तत्सम]]
* [[पारिभाषिक]]
* [[इतर भाषातून आलेले]]
 
शब्दांचे प्रकार : सिद्ध,साधित, सिद्ध शब्दांचे तीन प्रकार देशी,तत्सम,तद्भव,परभाषी साधित उपसर्गघटीत,प्रत्ययघटीत-कृत(क्रुद्धात)/धातुसाधित आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक,संधी,अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त,पुनरूक्त शब्द,द्विरूकत,अंशाभ्यस्त,ध्वन्य अनुकरणवाचक शब्द. उपसर्ग व प्रत्ययांचे प्रकार :मराठी,संस्कृत,अरबी,फारसी,इंग्लिश,कन्नड,तामीळतमिळ,तेलगू,गुजराथी,हिंदी,इतर
 
कतृवाचक,साधनार्थक,स्त्रीलिंगी नामे,योग्यार्थक,क्रियावाचक नामे,विशेषणे,भूतकाल वाचक,क्रियावाचक नामे, क्रियेची मजुरी,अव्यये,युक्तार्थक
ओळ १९:
अपत्यार्थक,संबधार्थक,भावार्थक,भाववाचक,स्थानदर्शक,राखण करणारा,असलेला
 
[[नाम]]-[[सर्वनाम]] जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात.ऊदा. मी,तू,हा,जो,कोण. -[[विशेषणे]] : जे शब्दा नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड,कडू,दहा,त्याचा-[[ क्रियापद]]- जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा.बसतो,आहे,जाईल क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना -[[क्रियाविशेषण]]- म्हणतात. -[[शब्दयोगी]]- जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली,तिच्याकरिता ,त्यासाठी -[[उभयान्वयी]]- जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्यांना जोडतात तेव्हा त्यांना उभयान्वयी म्हणतात. [[केवलप्रयोगी]]जे शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे,अबब
 
[[लिंग]],[[वचन]],[[विभक्ती]],[[सामान्यरूप]],[[काळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शब्द" पासून हुडकले