"बेळगांव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[Image:Belgaum_marathi_districts.png|thumb|बेळगांव जिल्ह्याचा नकाशा]]
 
'''बेळगांव''' हा [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.[[बेळगांव]] शहर हे [[बेळगांव जिल्हा|बेळगांव जिल्ह्याचे]] व [[बेळगांव विभाग|बेळगांव विभागाचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. [[बेळगांव]] शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग [[महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न|वादग्रस्त]] असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून वाद यावर घालीत आहेत. जिल्ह्यात [[मराठी]] व [[कन्नड]] या प्रमुख भाषा आहेत.
 
बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
ओळ १६:
* खानापूर
 
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.<ref>{{स्त्रोत |पत्ता=http://belgaum.nic.in |म=बेळगांव एन.आय.सी |प्र=बेळगांव एन.आय.सी}} </ref>
 
==संदर्भ==
<div class="references-small">
<references/>
 
==बाहेरील दुवे==
[http://belgaum.nic.in बेळगांव एन.आय.सी]
[http://www.belgaumcity.gov.in/ बेळगांव महानगरपालिकेचे संकेतस्थळ]
[http://www.kar.nic.in/zpbelgaum/home.html बेळगांव जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{कर्नाटक - जिल्हे}}
[[en:Belgaum district]]