"आफ्रिकन अमेरिकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: fa:آمریکایی آفریقایی‌تبار
छोNo edit summary
ओळ १:
[[File:AfricanAmericans9x.jpg|thumb|right|300px|आफ्रिकन अमे‍रिकन समाजातील प्रसिद्ध व्यक्तींच्या चित्रांचे कोलाज]]
'''आफ्रिकन अमेरिकन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''African Americans'' ;) किंवा '''कृष्णवर्णीय अमेरिकन''' ह्या विशेषणाने ओळखले जाणारे लोक हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] असे नागरीक अथवा रहिवासी आहेत ज्यांची मुळे [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] कृष्णवर्णीय वंशाशी निगडीत आहेत. ह्यांतील पुष्कळसे लोक अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात आफ्रिकेतुन बंदी बनवून आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत, तर इतर लोक आफ्रिका, मध्य अमेरिका, [[दक्षिण अमेरिका]] इत्यादी भागांतुन स्वेच्छेन अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांचे वंशज आहेत. अमेरिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या १२.३८% लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]], माजी परराष्ट्रसचिव [[काँडोलिझ्झा राईस]], प्रख्यात समाजसुधारक [[मार्टिन लुथर किंग, जुनियर]], [[बास्केटबॉल]] खेळाडू [[मायकल जॉर्डन]] ह्या काही उल्लेखनीय आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या व्यक्ती आहेत.
 
{{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:]]
{{कॉमन्स|African Americans|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://go.footnote.com/blackhistory/|कृष्णवर्णीय अमेरिकनांच्या इतिहासाविषयी कागदपत्रे व चित्रे|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
 
[[ar:أمريكيون أفارقة]]