"पाल्क सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ar, bn, ca, cs, de, es, et, eu, fi, fr, he, hi, id, io, it, ja, ko, lt, new, nl, pl, pt, ru, sk, ta, uk, ur, war, zh
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: ka:პოლკის სრუტე; cosmetic changes
ओळ २:
'''पाल्कची सामुद्रधुनी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Palk Strait'') अर्थात '''पाल्क सामुद्रधुनी''' ही [[भारत|भारताचे]] [[तमिळनाडू]] राज्य व [[श्रीलंका|श्रीलंका बेटाचा]] उत्तर भाग यांदरम्यान असलेली [[सामुद्रधुनी]] आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून [[ईशान्य|ईशान्येकडील]] [[बंगालचा उपसागर]] व [[नैऋत्य|नैऋत्येकडील]] मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान [[मद्रास प्रेसिडेन्सी|मद्रास प्रेसिडेन्सीचा]] गव्हर्नर असलेल्या [[रॉबर्ट पाल्क]] याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले.
 
[[वर्ग:सामुद्रधुन्या ]]
 
[[वर्ग:सामुद्रधुन्या ]]
 
[[ar:مضيق بالك]]
Line २२ ⟶ २१:
[[it:Stretto di Palk]]
[[ja:ポーク海峡]]
[[ka:პოლკის სრუტე]]
[[ko:포크 해협]]
[[lt:Palko sąsiauris]]