"डेव्हिड डिऑप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: sv:David Diop |
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB |
||
ओळ ३१:
}}
'''डेव्हिड मँडेसी डिऑप''' ([[जुलै ९]], [[इ.स. १९२७|१९२७]]:[[बोर्दो]], [[फ्रांस]] - [[इ.स. १९६०|१९६०]]:[[डकार]], [[सेनेगल]])<ref name="britannica">{{
डेव्हिड डिऑप यांचा जन्म [[फ्रांस]]मध्ये [[बोर्दो]] येथे झाला. त्यांचे वडील [[सेनेगाल|सेनेगाली]] होते व आई [[कॅमेरून|कॅमेरूनिअन]] होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेनेगालात झाले. त्यांच्या काव्यरचनेची सुरुवात शालेय वयातच झाली. त्यांच्या कवितांचा समावेश [[लेओपोल्ड सेंघोर]] यांनी संपादलेल्या व फ्रेंच भाषेमधील आफ्रिकन साहित्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढील काळात गणल्या गेलेल्या कवितासंग्रहामध्ये करण्यात आला.<ref name="kirjasto">{{
डिऑप यांचा मृत्यू [[इ.स. १९६०|१९६०]] साली [[डकार]] येथे एका विमान अपघातात झाला.
|