"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB
ओळ १:
'''गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे''' ऊर्फ '''दासगणू महाराज''' ([[इ.स. १८६८|१८६८]] - [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९६२|१९६२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] संत, कवी, किर्तनकार होते.

===जीवन===
दास गणू महाराज यांना त्यांनी केलेल्या प्रचंड संत चरित्रलेखनामुळे 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणुन ओळखतात. <ref> {{citeसंकेतस्थळ webस्रोत|urlदुवा= http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=cktH2tD/Tf4iz7xVMx5Isj3GDI|9AkZqBNJH1MAI6jQfVD7PuRgfWQ== |titleशीर्षक= दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण }}</ref>

महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
Line १५ ⟶ १४:
* भक्त लीलामृत
* संत कथामृत
* ईशावास्य भावार्थ बोधीनी
* साई स्तवनमन्जिरी
* भाव दीपिका
Line २२ ⟶ २१:
स्फुट रचना :

'''सदगुरुरायानें जला तेल केले दीप उजळील लक्षावधी

'''ठेवुनिया दीप उशापायथ्याशीं पहुडे फळीसी गुरुमुर्ती त्

''''त्यांच्या त्या कृतीचा हाच आहे अर्थ कदा अंधारांत निजूं नये

'''गणु म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणुनी लावा'''

'''शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका

'''सदगुरुरायाच्या पायाची जी धूळ तेंच गंगाजळ शुद्ध माना

'''अमृताआगळीं मुखींची वचनें तींच माना मनें गीता जेवीं

'''गणु म्हणे बाबा वसंत सोज्ज्वळ भक्तांनो कोकीळ व्हा रे तुम्ही'''

=== [[शिर्डी]] क्षेत्राचा महिमा===
Line ४० ⟶ ३९:
'''ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें

'''कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं

'''गणु म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें'''

'''कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनिं जो वाटेल तोचि घ्यावा

'''तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकची हो

'''भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे

'''गणु म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें'''

'''तु माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा

'''होई कृपावंत तू शुद्ध गौतमी मी एक ओहोळ मशीं देई स्थळ पायापाशीं

'''मशी देई स्थळ तू साच कस्तुरी माति मी निर्धारी मला धरणें दूरीं नाही बरे

'''मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान'''

==संदर्भ==
Line ६२ ⟶ ५९:

{{DEFAULTSORT:दासगणू महाराज}}