"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्वाच्या हुद्द्दयांवर सेवा बजावली.
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम' 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे
 
==बाह्य दुवे==
* [http://achyutgodbole.com/ अच्युत गोडबोले यांचे संकेतस्थळ]
 
[[वर्ग:मराठी लेखक|गोडबोले, अच्युत]]