"ओझोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: cs:Ozon; cosmetic changes
ओळ १:
{{expand}}
{{विकिकरण}}
[[वर्ग:ऑक्सिजनची संयुगे]]
ओझोन हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असुन त्याचे रेणुसुत्र O<sub>3</sub> असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
 
=== पदार्थवैज्ञानिक बाह्य गुण ===
ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असुन,पाण्यात किंचीत विरघळतो.कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम non-polar solvents{{मराठी शब्द सुचवा}}यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो.-११२<sup>०</sup> तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे,कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो.-१९३<sup>०</sup>तापमानावर,त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.<ref>{{cite web
|title = Oxygen
Line २८ ⟶ २७:
ओझोन हा वायु, चुंबकिय क्षेत्रास विरोध करणारा आहे.एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.
 
=== संदर्भ ===
 
<ref>{{cite web
Line ५२ ⟶ ५१:
 
<references/>
 
[[वर्ग:ऑक्सिजनची संयुगे]]
[[वर्ग:प्राणवायुची संयुगे]]
[[वर्ग:निर्जंतुकीकरण]]
Line ६४ ⟶ ६५:
[[bs:Ozon]]
[[ca:Ozó]]
[[cs:OzónOzon]]
[[cy:Osôn]]
[[da:Ozon]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओझोन" पासून हुडकले