"संतोष मोहन देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''संतोष मोहन देव''' ([[एप्रिल १]],[[१९३४]]-हयात) हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते [[१९८०]],[[१९८४]],[[१९९६]],[[१९९९]] आणि [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[आसाम]] राज्यातील [[सिल्चर]] लोकसभा मतदारसंघातून तर [[१९८९]] आणि [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[त्रिपुरा]] राज्यातील [[पश्चिम त्रिपुरा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते [[२००५]] ते [[२००९]] या काळात [[मनमोहन सिंह]] सरकारमध्ये [[उद्योगमंत्री]] होते.त्यांचा [[२००९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या [[कबींद्र पुरकायस्थ]] यांनी पराभव केला.