"महेश कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}

{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line ८ ⟶ ७:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = २८ सप्टेंबर १९५७ ??
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = मराठी चित्रपट
[[हिंदी चित्रपट]]

| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Imageचित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ = [[.स. १९८५|१९८५]] - चालू
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]]
[[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]]
[[थरथराट, चित्रपट|थरथराट]]
[[धडाकेबाज, चित्रपट|धडाकेबाज]]
[[झपाटलेला,चित्रपट|झपाटलेला]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = मन उधाण वार्याचे
| पुरस्कार = फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार

| वडील_नाव = अंबर कोठारे
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = आदिनाथ कोठारे
| संकेतस्थळ = [http://maheshkothare.blogspot.com/ http://maheshkothare.blogspot.com]
| तळटिपा =

'''महेश कोठारे''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेते]] आहेत.

== जीवन ==
त्यानंतरमहेश कोठारे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी ''छोटा जवान'' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील ''राजा और रंक'' या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांच्याउल्लेखनीय स्मरणातमानली आहेगेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे सर्वांच्याविशेष मनातलोकप्रिय आजहीठरले रुंजी{{संदर्भ घालतेहवा}}.

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे ''घरचा भेदी'', ''लेक चालली सासरला'' अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. ''गुपचूप गुपचूप'', ''थोरली जाऊ'' अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.
अश्याकारकीर्द आपल्या कारकीर्दीच्या उच्च बिंदूवरभरात असताना देखील कोठारे यांनीकोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयनिर्णयही घेतला.धूम धडाका[[धुमधडाका (चित्रपट)|धुमधडाका]] हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून त्यांनी [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांना खर्यायांनाही अर्थानेमोठ्या वलयप्रमाणात मिळवूनलोकप्रियता दिलेलाभली. त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येकअनेक चित्रपटामध्येचित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनीबेर्ड्यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असून देखीलअसूनदेखील महेश कोठारे यांनी प्रत्येक वेळेसकोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली. लक्ष्मीकांत यांची "महेsssश" अशी साद सर्वांच्या आजही लक्षात आहे.त्याचबरोबर महेश कोठारे यांची "लक्ष्या" आणि "damn it" हे संवाद तर अतिशय प्रसिद्ध आहेतच.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
==ओळख==
:महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक चीतपरीचीत नाव आहे. मागील पिढीतील प्रसिद्ध नाट्य अभिनेते अंबर कोठारे यांचे ते सुपुत्र आहे. त्यांनी त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवेश छोटा जवान या चित्रपटाद्वारे केला. त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले.
त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे सर्वांच्या मनात आजही रुंजी घालते.
महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी.पूर्ण केले आहे व काही वर्षे वकिली देखील केली आहे.त्याकाळातील नामवंत वकिलांनी कोठारे यांचे एका केस संदर्भात कौतुक देखील केले होते.
कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले.
तरी त्यांनी तोच तोच नायक न रंगवता खलनायकी पात्र करण्याचे मोठे साहस केले आणि त्यात त्यांना भव्य यश लाभले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांनी गुपचूप गुपचूप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेताहि उत्तम प्रकारे सादर केला.
अश्या आपल्या कारकीर्दीच्या उच्च बिंदूवर असताना देखील कोठारे यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.धूम धडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटामधून त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना खर्या अर्थाने वलय मिळवून दिले. त्यानंतरच्या त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असून देखील महेश कोठारे यांनी प्रत्येक वेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली. लक्ष्मीकांत यांची "महेsssश" अशी साद सर्वांच्या आजही लक्षात आहे.त्याचबरोबर महेश कोठारे यांची "लक्ष्या" आणि "damn it" हे संवाद तर अतिशय प्रसिद्ध आहेतच.
महेश कोठारे यांनी कायम नवनवीन तंत्रज्ञान मराठी चित्रपटात आणले आहे. धडाकेबाज मधील बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी केलेली अमेरिकावारी असो किंवा झपाटलेला मध्ये बाहुली जिवंत दाखविण्यासाठी वापरलेले आधुनिक तंत्र असो. अगदी अलीकडे पछाडलेला व जबरदस्त
या चित्रपटांमधून त्यांनी स्पेशल इफेक्ट्स चा प्रभावी वापर केला जो हिंदी चित्रपट सृष्टीतही केला जात नाही. मराठी मध्ये डॉल्बी डिजिटल साउंड आणण्याचे श्रेय कोठारे यांनाच जाते, त्यांना २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पण त्यांचे चित्रपट मात्र कायम पुरस्कारांच्या दौडीतून बाहेर का ठेवले गेले याचे त्यांना व त्यांच्या चाहत्यांना कायम आश्चर्य वाटते.
महेश कोठारे यांनी टेलिव्हिजन क्षेत्रातहि दमदार पाउल टाकले आहे. त्यांची स्टार प्रवाह वरील मन उधान वार्याचे हि मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.याच मालिकेचा निर्माता असलेला त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने आधी बालकलाकार म्हणून कोठारे यांच्याच माझा छकुला या सुपरहिट चित्रपटातून काम केले आहे. त्यासाठी त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.आदिनाथ आपले नायक म्हणून पदार्पण महेश कोठारे दिग्दर्शित वेड लावी जीवा या चित्रपटाद्वारे करत आहे. हा चित्रपट २०१० च्या शेवटी प्रदर्शित होईल.

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची ''मन उधाण् वार्‍याचे'' ही मालिका लोकप्रिय ठरली.
==कार्य==

==कारकीर्द==
===चित्रपट===
महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
Line ५८ ⟶ ६०:
*[[जबरदस्त, चित्रपट|जबरदस्त]]
*झपाटलेला
*फुल ३ धमाल

महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट
Line ९० ⟶ ९१:

=== दूरचित्रवाणी ===
===टेलिव्हिजन===
* मस्त मस्त है जिंदगी (झी टिव्हीटीव्ही)

* मन उधानउधाण वार्याचेवार्‍याचे (स्टार प्रवाह)

==बाह्य दुवे==
==संदर्भ==
* {{संकेतस्थळ|http://www.imdb.com/name/nm0467680/|आय.एम.डी.बी. कॉम - {{लेखनाव}} यांचे प्रोफाइल|इंग्लिश}}
*[http://www.imdb.com/name/nm0467680/ imdb.com या संकेतस्थळावरील महेश कोठारे यांची प्रोफाईल]

==बाह्यदुवे==

[[वर्ग{{DEFAULTSORT:मराठी चित्रपटअभिनेते|कोठारे, महेश]]}}
[[वर्ग:मराठी अभिनेते|कोठारे, महेशचित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]

[[en:Mahesh Kothare]]