"जे.आर.डी. टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fr:Jehangir Ratanji Dadabhai Tata
छो सांगकाम्याने बदलले: ta:ஜே. ஆர். டி. டாட்டா; cosmetic changes
ओळ ६:
[[इंग्लिश खाडी]] विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. [[इ.स. १९२९]] साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. [[इ.स. १९३२]] साली त्यांनी ''टाटा एअरलाईन्स'' या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे [[इ.स. १९४६]] साली तिचे नाव बदलून [[एअर इंडिया]] ठेवले गेले.
 
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे [[इ.स. १९३८]] साली ते ''टाटा सन्स'' उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने [[इ.स. १९५६ ]] साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
 
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी [[इ.स. १९३६]] साली [[टाटा समाजविज्ञान संस्था]] आणि [[इ.स. १९४५]] साली [[टाटा मूलभूत संशोधन संस्था]] या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय [[इ.स. १९४१]] साली [[मुंबई|मुंबईत]] सुरू केले.
 
== पुरस्कार ==
ओळ १४:
 
{{DEFAULTSORT:टाटा, जहांगीर रतनजी दादाभॉय}}
 
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]
Line २७ ⟶ २८:
[[no:J. R. D. Tata]]
[[sv:J. R. D. Tata]]
[[ta:ஜே. ஆர். டி. டாடாடாட்டா]]
[[te:జె.ఆర్.డి.టాటా]]