"विश्वकर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
त्यांनी 'विश्वकर्मा वास्तुशास्त्र' या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना [[सौर उर्जा]] वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. [[सूर्य|सूर्याचे]] या शक्तिचा वापर करुन त्यांनी [[विष्णु]] [[शिव]] व [[इंद्र|इंद्रासाठी]] क्रमाने [[सुदर्शन चक्र]], [[त्रिशूळ]] व विजय रथ निर्माण केला.ते हरहुन्नरी होते.अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२००च्या जवळपास यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली.[[पांडव|पांडवांसाठी]] [[मयसभा]] बनविणारा [[मयासूर]] त्यांचा शिष्यच होता.{{संदर्भ हवा}}
 
आजही [[सोनार]],[[लोहार]],[[सुतार]],[[कुंभार]],[[कासार]] इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.[[भारत|भारतात]] दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस [[राष्ट्रीय श्रम दिवस]] आणि त्यांची [[जयंती]] म्हणुन साजरा करण्यात येतो.{{संदर्भ हवा}}
 
{{हिंदू धर्म}}
३९,०३५

संपादने