"बॅक्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: vi:Bactria
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:BactriaMap.jpg|thumb|RIGHT|300px|बॅक्ट्रियाचा नकाशा (इंग्लिश मजकूर)]]
आधुनिक [[अफगाणिस्तान]] आणि त्या जवळील प्रदेशाचे [[ग्रीक]] दस्तऐवजांनुसार प्राचीन नाव. [[हिंदूकुश पर्वत]] ते [[अमु दर्या]] नदीपर्यंतचा प्रदेश. भारतीय पुराणे व इतिहासानुसार [[बाल्हीक]] देश.
'''बॅक्ट्रिया''' (अन्य नावे: '''बाख्तर''', '''तोखारिस्तान'''; [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''Βακτριανή''; [[फारसी भाषा|फारसी]]: باختر , उच्चार: ''बाख्तर''; [[चिनी भाषा|चिनी]]: 大夏 , उच्चार: ''ताश्या'') हे [[मध्य आशिया|मध्य आशियातील]] प्राचीन प्रदेशाचे [[ग्रीक]] दस्तऐवजांमधील नाव आहे. आधुनिक [[अफगाणिस्तान]] आणि त्या जवळील [[हिंदुकुश पर्वत]] ते [[अमू दर्या]] नदीपर्यंतचा प्रदेश यात गणला जातो. प्राचीन भारतीय पुराणे व इतिहासात त्याला [[बाल्हिक]] देश या नावाने उल्लेखले आहे.
 
 
[[वर्ग:अफगाणिस्तान]]
[[वर्ग:मध्य आशिया]]
 
[[ar:باكتريا]]