"जलविद्युत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Гідраэлектрастанцыя
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
पाणी जास्त उंचाकडून कमी उंचाकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीज निर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती. याला जलविद्युत असे म्हणतात. महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात् वाहनारे पाणी एका धरनात साढवले जाते, व नंतर तेच पाणी उण्हाळ्यात वापरले जाते.
 
[[वर्ग:विद्युत अभियांत्रिकी]]