"आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आंअसं)''', ({{lang-en|International Atomic Energy Agency (IAEA)}}) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं’ची स्थापना केली गेली. ‘आंअसं संविधी’ या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांहून]] अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती [[संयुक्त राष्ट्रांचीराष्ट्रे आमसभा]] आणि [[संयुक्त राष्ट्रे सुरक्षा समिती|सुरक्षा परिषदसमिती]] या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.

===आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था===
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आंअसं) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं’ची स्थापना केली गेली. ‘आंअसं संविधी’ या संयुक्त राष्ट्रांहून अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती संयुक्त राष्ट्रांची आमसभा आणि सुरक्षा परिषद या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.

‘आंअसं’चे मुख्यालय ऑस्ट्रियातील[[ऑस्ट्रिया]]तील विएन्ना[[व्हियेना]] ह्या शहरी आहे. कॅनडाच्या[[कॅनडा]]च्या ओंटारिओ[[ओंटारियो]] प्रांतातील [[टोरोन्टो]] इथे आणि जपानमधील[[जपान]]मधील तोक्योत[[टोक्यो]]त अशी ’आंअसं’ची दोन “विभागीय खबरदारी कार्यालये” आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्यू यॉर्क प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि स्वित्झर्लन्डमधील[[स्वित्झर्लंड]]मधील जिनिव्हात[[जिनिव्हा]]त आहेत. याशिवाय ऑस्ट्रियातील विएन्ना व सिबेर्सडॉर्फ इथे आणि मोनॅकोत ’आंअसं’च्या प्रयोगशाळा आहेत.
जगभरातील आण्विक तंत्रज्ञानाच्या आणि आण्विक शक्तीच्या शांततापूर्ण कार्यातील शास्त्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी ’आंअसं’ आंतरशासकीय मंच म्हणून कार्य करते. ’आंअसं’चे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरांच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरूद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करतात.

’आंअसं’ आणि तिचे माजी महानिदेशक मोहमद अल बर्देई यांना ७ ऑक्टोबर २००७ रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. युकिया अमानो हे ’आंअसं’चे सध्याचे महानिदेशक आहेत.

[[वर्ग:संयुक्त राष्ट्रे]]
[[वर्ग:आण्विक उर्जा]]

[[en:International Atomic Energy Agency]]