"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभर्‍या [[कीर्तनकार]] होऊ नये.
===अद्वैत आणि मंत्रदीक्षा===
जेव्हा मंडगावच्यामुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसर्‍या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसर्‍या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे [[अद्वैत]] सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधिच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही.
 
==दांभिकतेचा तिरस्कार==