"स्टीवन चू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "स्टीवन चु" हे पान "स्टीवन चू" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Steven Chu official DOE portrait.jpg|thumb|right|स्टीवन चु]]
{{विस्तार}}
[[चित्र:Steven Chu official DOE portrait.jpg|thumb|right|स्टीवन चु200px|{{लेखनाव}}]]
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Steven Chu'') ([[२८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४८]] - हयात) हा [[अमेरिका|अमेरिकन]] [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]] आहे. [[इ.स. १९९७]] साली [[लेसर|लेसर किरणांद्वारे]] [[अणू|अणूंना]] थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले. [[इ.स. २००९]] साली [[बराक ओबामा]] याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याला अमेरिकेचा ऊर्जामंत्री म्हणून नेमण्यात आले.
 
== बाह्य दुवे==
[[वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|चु, स्टीवन]]
* [http://www.lbl.gov/Publications/Director/ लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या संकेतस्थळावरील चरित्र (इंग्लिश मजकूर)]
[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|चु, स्टीवन]]
 
[[वर्ग:भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते|चु, स्टीवन]]
{{DEFAULTSORT:चू,स्टीवन}}
[[वर्ग:अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ|चु, स्टीवन]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते|चु, स्टीवन]]
 
[[ar:ستيفن تشو]]
"https://mr.wikipedia.org/wiki/स्टीवन_चू" पासून हुडकले