"उत्तमकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fr:Uttam Kumar
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''अरुणकुमार चटर्जी''' ऊर्फ '''उत्तमकुमार''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: উত্তম কুমার) ([[३ सप्टेंबर]], [[इ.स. १९२६]] - [[२४ जुलै]], [[इ.स. १९८०]]) हा [[बंगाली भाषा|बंगाली]] चित्रपटांमधील अभिनेता होता. त्याने दिग्दर्शक व निर्माता या भूमिकांतूनदेखील चित्रपट बनवले. बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषक]] चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.imdb.com/name/nm0474907/ आय.एम.डी.बी. कॉम - प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)]
 
 
{{DEFAULTSORT:उत्तमकुमार}}
[[वर्ग:बंगाली चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:अभिनेते]]
 
[[bn:উত্তম কুমার]]