"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Ibu jari
छो सांगकाम्याने वाढविले: war:Tamuragkô; cosmetic changes
ओळ १:
[[चित्र:Thumbs_up.JPG|100px|right|अंगठा]]
'''अंगठा''' हे [[मानवी शरीर|मानवी शरीराच्या]] उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले [[बोट]] आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे [[मानव]] बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी [[संस्कृती]] व [[सभ्यता|सभ्यतेचा]] विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.
 
{{साचा:मानवी बोटे}}
ओळ ५६:
[[uk:Великий палець]]
[[ur:انگوٹھا]]
[[war:Tamuragkô]]
[[yo:Àtànpàkò]]
[[zh:拇指]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठा" पासून हुडकले