"गुरुकुल शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो नवीन पान: '''गुरुकूल शिक्षण''' हे भारतातील अतिप्राचिन शिक्षण प्रकारातील एक आह... |
छोNo edit summary |
||
ओळ १:
'''गुरुकूल शिक्षण''' हे भारतातील अतिप्राचिन शिक्षण प्रकारातील एक आहे.
==शिक्षणाची पद्धत==
गुरुकूल शिक्षण याचा कालावधी अदमासे कौटिल्या आधिचा आहे. या शिक्षण पद्धतित विद्यार्थ्यास शिक्षकाच्या घरी
गुरुंच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामात मदत करावी लागे. कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण करणे अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश असे. हि पद्धत पूर्ण भारतात प्रचलीत होती. नंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासांपूर्ती मर्यादित राहिली.
या परंपरेत गुरु शिष्यांस कोणतेहि मूल्य घेत नसे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरुंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असत. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे.
==प्रकार==
प्राचीन भारतात तीन प्रकारच्या शिक्षण संस्था पद्धति अस्तित्वात होत्या :
(१) गुरुकुल- जिथे विद्यार्थी आश्रमात राहून विद्याध्ययन करीत
(२) परिषद- जिथे तज्ज्ञ शिक्षकांद्वारे शिकविले जात.
(३) तपस्थली-जिथे मोठी सम्मेलन होत
गुरुकुल आश्रमामध्ये कालांतराने हजारों विद्यार्थी शिकावयास येत. अशा आश्रमांच्या प्रमुखांना 'कुलपति' म्हणत असत.
|