"सुन्नी इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ast:Sunismu
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Madhhab Map2.png|thumb|right|300px|सुन्नी व शिया पंथांच्या विविध मार्गांच्या अनुयायांचे जगभरातील प्रसार दाखवणारा नकाशा]]
'''सुन्नी''' हा [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मातील]] एक पंथ आहे.
'''सुन्नी''' हा [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मातील]] एक पंथ आहे. '''एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ''' ([[अरबी भाषा|अरबी]]: أهل السنة والجماعة‎ "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा '''एहल् अस्-सुन्ना''' ([[अरबी भाषा|अरबी]]: أهل السنة‎) या नावांनीही हा पंथ उल्लेखला जातो. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणार्‍या 'मजहब' नावाने उल्लेखलया जाणार्‍या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : ''[[हनाफी मार्ग]]'', ''[[मालिकी मार्ग]]'', ''[[शफीई मार्ग]]'', ''[[हनबाली मार्ग]]''.
 
 
[[वर्ग:सुन्नी इस्लाम| ]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]