"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४७३:
<!--विकिपीडिया चावडीवर स्वागत आहे, आपली मते शंका मनमोकळेपणाने मांडा लिहिल्या नंतर आपले मत या संपादन खिडकी खालील जतन करा येथे टिचकी मारून सेव्ह करण्याचे विसरू नका-->
== चित्रे आणि खात्याबाबत माहिती हवी आहे.==
*छायाचित्रे चढवताना ती [[commons:|विकीकॉमन्स]] वर चढवण्याचे काय फायदे होतात?
:छायाचित्रे विकिबुक्स,विक्शनरी,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पात त्याच नावाने सहज वापरता येतात एवढेच नाही तर इतर भाषिय विकिपीडीयात सुद्धा सहज वापरता येतात .प्रत्येक विकिप्रकल्पात चित्रे पुन्हा-पुन्हा चढवण्याचे duplicationचे काम टळते.
:प्रताधिकार विषयक अधीक प्रगल्भ माहिती आणि पाठबळ देण्यात सध्यातरी तेथील सदस्य अधीक वाकबगार आहेत.
ओळ ४७९:
 
*त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
:आपण मराठी विकिपीडियावरचेच खाते तेथे वापरू शकता.केवळ [[specialcommons:preferanceSpecial:Preferences|Special:Preferences]] म्हणजेच # "(विशेष:पसंती|माझ्या पसंती) "त मराठी भाषा पुन्हा एकदा निवडून आपण सुचालन मराठी विकिपीडिया प्रमाणेच मराठीतून करू शकता.
:तेथील इतर सहाय्य पानांचे पण मराठीत भाषांतर होणे आणि करणे जरूरी आहे पण संपादन (माणूस) बळा अभावी बाकी आहे.
 
*माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
:होय आपण मराठीवरचे खाते सर्व विकिसहप्रकल्पात वापरू शकता (पूर्वी हि सोय नव्हती पण आता आहे).[[विशेष:पसंती|माझ्या पसंती]] त '''तुमच्या एकत्रीत खात्याच्या पसंती बदला''' ((Manage your global account) येथे अधीक सहाय्य उपलब्ध असते
 
काही तांत्रीक अडचणीच्या शक्यता (तुमचे सदस्य नाव यूनिक वाटते त्यामुळे खालील अडचणी तुम्हाला येण्याची शक्यता कमी आहे.):