"रेयूनियों" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: be:Рэюньён
छोNo edit summary
ओळ ४४:
'''रेयूनियों''' ([[फ्रेंच]]: Réunion) हा [[हिंदी महासागर|हिंदी महासागरातील]] एका छोट्या बेटावर वसलेला [[फ्रान्स]]चा प्रांत आहे. रेयूनियों [[आफ्रिका]] खंडाच्या पूर्वेला तर [[मॉरिशस]]च्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने राहतात.
 
{{फ्रान्सचे प्रांत}}
{{आफ्रिकेतील देश}}