"नामदेव ढसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २:
 
==जीवन==
दलितांचे,शोषितांचे जिवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिध्दहस्त लेखक, कवि, कादम्बरिकार, नाटककार् आहे. नामदेव ढसाळांचे बालपण [[मुंबई]]तील झोपडपट्ट्यांमध्ये ।[[गोलपीठा]] भागात अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्ष टक्सि चालवली. [[अमेरीकन ब्लॅक पँथर]] चळवळीच्या धरतीवर त्यांनी [[दलित पँथर]] ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
 
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितसंग्रह मुर्ख म्हात्यार्‍याने डोंगर हलवले(माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारीक), आणि प्रियदर्शीनी ([[इंदिरा गांधी]] यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
 
==कारकीर्द==