"ओरेसुंड पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: arz:جسر اوريسند
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
 
[[चित्र:Oresundsbroen HCS.jpg|right|300 px|thumb|डेन्मार्क व स्वीडन ह्यांना जोडणारा ओरेसुंड पूल]]
'''ओरेसुंड पूल''' हा [[डेन्मार्क]] व [[स्वीडन]] ह्या देशांदरम्यान [[ओरेसुंड आखात|ओरेसुंड आखातावर]] बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी [[कोपनहेगन]]ला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरु होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.