"क्वांगतोंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ace, ar, bg, bo, ca, cdo, cs, cy, da, de, eo, es, et, eu, fa, fi, fj, fr, ga, gan, gv, hak, he, hi, hu, id, is, it, ja, ko, lt, ms, nl, no, pam, pl, pt, ro, ru, sh, sr, sv, sw, th, tl, tr, u
छोNo edit summary
ओळ ८:
| देश = चीन
| राजधानी = [[ग्वांगचौ]]
| क्षेत्रफळ = १,७७,९००
| लोकसंख्या = ९,५४,४०,०००
| घनता = ४६७
| वेबसाईट = http://www.gd.gov.cn/
}}
'''ग्वांगदोंग''' (देवनागरी लेखनभेद: '''क्वांगतोंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 广东省; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 廣東省; [[पिन्यिन]]: Guǎngdōng Shěng) हा [[चीन]] देशाच्या दक्षिण किनार्‍यावरील प्रांत आहे. जानेवारी २००५ साली [[हनान]] व [[सिच्वान]] प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले [[ग्वांगचौ]] व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले [[शेंचेन]], ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.
'''ग्वांगदोंग''' (देवनागरी लेखनभेद: '''क्वांगतोंग''') हा [[चीन]] देशाच्या दक्षिण किनार्‍यावरील प्रांत आहे.
 
 
{{चीनचे राजकीय विभाग}}