"हरारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १९:
|longd= 31|longm= 1|longs=47| longEW=E
}}
'''हरारे''' ही [[झिम्बाब्वे]] ह्या देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] व त्या देशातले सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.
 
झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हरारे" पासून हुडकले