"उन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
==तापमान==
या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुपाने पडतात.त्यामुळे तपमानात वाढ होते.[[महाराष्ट्र]] राज्यातील [[विदर्भ|विदर्भात]] तर उन्हाचा कहरच असतो.उन्हामुळे पारा ४७<sup>०</sup> सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे(४६.७ किंवा ४७.६) राहु शकतो.{{संदर्भ हवा}}जमीन प्रचंड तापते.दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वहात राहतात.[[भारत|भारताच्या]] इतरही राज्यात साधारणतः हीच परिस्थिती असते.[[राजस्थान|राजस्थानमध्ये]] ४९<sup>०</sup> इतके तापमानही राहते.{{संदर्भ हवा}}
==तपमान वाढीची कारणे==
 
लोकसंख्यावाढ,त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी,प्रचंड प्रमाणात वृक्षतोड,पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटनी बांधलेली बांधकामे,जमीनीवर पडणारे [[पाऊस|पावसाचे]] पाणी जमीनीत न मुरणे कारण जमीनीवर झालेली बांधकामे व रस्ते,पादपथ,औद्योगिकीकरण,पाण्याचा जमीनीतुन प्रचंड उपसा इत्यादी कारणे आहेत.{{संदर्भ हवा}}
{{ऋतू}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा" पासून हुडकले