"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Punenavnath (चर्चा)यांची आवृत्ती 533051 परतवली.
ओळ १०:
 
===विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत===
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपी) असावीत. अगोदर सहमती न केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय िशक्षणशिक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्या सहाय्यास्तव योग्य पाने तयार केली जातील परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इचीणार्^याइच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसार मुभा सर्वांनाच आहे तरीपण तेथे सुद्धा शक्यतो मराठीचा वापरकरणे अपेक्षीत आहे.
 
*[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|अधीक माहिती करिता विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत कडे]]