"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १३:
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.
 
तरीपण, '''विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.''' कोणत्याही लेखातील कोणताही मजकूर संबंधित क्षेत्रातील state of knowledge{{मराठी शब्द सुचवा}} खर्‍याखुर्‍या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्‍या किंवा काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीकडून पूर्ण अथवा अंशतः बदललेला किंवा विध्वंसित/उत्पातित झालेला असू शकतो. येथे हे लक्षात घ्या की, इतरही बहुतेक सर्व विश्वकोशांमध्ये (एनसायक्लोपीडियाज) आणि संदर्भ ग्रंथांमध्येसुद्धा [[विकिपीडिया:विकिपीडियेतर सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार|अशाच प्रकारचे सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार]] अंतर्भूत असतात.
 
=== औपचारिक समसमीक्षण झालेले असेलच असे नाही ===