"डीव्हीडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tk:DVD
छो सांगकाम्याने वाढविले: scn:DVD; cosmetic changes
ओळ १०:
| या प्रकारच्या तबकड्यांवर उत्पादनाच्या वेळेसचं फक्त माहिती लिहीली जाते व त्यानंतर फक्त वाचता येते.
|-
| डीव्हीडी-आर<br />डीव्हीडी+आर
| या प्रकारच्या तबकड्यांवर उत्पादना नंतर फक्त एकदा महिती लिहीता येते. त्यानंतर या तबकढ्या डीव्हीडी-रॉम सारख्या वापरता येतात.
|-
| डीव्हीडी-आरडब्ल्यू<br />डीव्हीडी+आरडब्ल्यू<br />डीव्हीडी-आर.ए.एम.
| या तिन्ही प्रकारात माहिती अनेकदा लिहीता व वाचता येते.
|}
प्रमाणित डीव्हीडी लिहिण्यावाचण्यासाठी ६५० नॅनोमिटरच्या प्रकाश लहरी वापरल्या जातात. या कंपनसंख्येच्या प्रकाश लहरिंचा रंग लाल असतो. संग्रहित माहिती (चलचित्र, ध्वनी, माहिती) याच्या आधारावर डीव्हीडी लिहीण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत - अर्थात डीव्हीडी-व्हिडीयो, डीव्हीडी-ऑडियो आणि डीव्हीडी-डेटा. पुढच्या पठडीतील प्रकाश लहरींद्वारे लिहिल्याजाणार्‍या तबकड्या, उदाहरण ब्लू रे डिस्क, देखिल डी.व्ही.डी. सारख्या दिसतात म्हणून, डीव्हीडी ला एस.डी.-डी.व्ही.डी. (एस.डी. अर्थात स्टॅण्डर्ड) असे देखिल संबोधले जाते.
 
== इतिहास ==
१९९३ मधे दोन उच्चघनतेच्या ऑप्टिकल{{मराठी शब्द सुचवा}} संग्रहण रचनांचे संशोधन चालू होते - एक होती [[फिलिप्स|फिलिप्स]] आणि [[सोनी|सोनी]]ची मल्टीमीडीया काँपॅक्ट डिस्क रचाना आणि दुसरी होती सूपर डेन्सिटी (एस.डी.) डिस्क जी [[तोशिबा|तोशीबा]], [[टाईम वॉरनर|टाईम वॉरनर]], [[मात्सुशिता इलेक्ट्रिक|मातुशिता]], [[हिताचि|हितचि]], [[मित्सुबिशि इलिक्ट्रिक|मित्सुबिशि]], [[पायोनियर|पायोनियर]], [[तॉमसन|तॉमसन]] आणि [[जेव्हीसी|जेव्हीसी]].
=== व्युत्पत्ति ===
 
== संग्रहण क्षमता ==
=== तंत्रज्ञान ===
 
[[वर्ग:तंत्रज्ञान]]
[[वर्ग:संगणक]]
Line ७८ ⟶ ७९:
[[ro:DVD]]
[[ru:DVD]]
[[scn:DVD]]
[[sh:DVD]]
[[simple:DVD]]
"https://mr.wikipedia.org/wiki/डीव्हीडी" पासून हुडकले