"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३७:
:*[http://dictionary.reference.com/browse/encyclopedia Dictionary.Com]
:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 07:01, 1 जानेवारी 2007 (UTC)
===Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?'''[[wikt:mr:विक्शनरी:शब्दकौल]]'''===
सध्या चे Wikipedia शब्दाचे लेखन विकिपीडिया असे केले जात आहे. शब्दात प इकार धरला तर चार अक्षरांचे ऱ्हस्व दिर्घ निश्चित करावयास हवे.शेवटचा अक्षर उच्चार आ का या हे सुद्धा निश्चित करावयास हवे. तांत्रीक दृष्ट्या किमान ५१ पर्याय आहेत‌.वसुतः खुप कमी पर्याय मराठी भाषेत स्विकार्ह आहेत असे दिसेल.
 
*विकि तील वि ऱ्हस्व लिहावा या बद्दल फारसे दुमत होणार नाही.
 
*साध्या 'विकी' नाम उच्चारणात की चा ऊच्चार दीर्घ होत असावा असे वाटते.
 
*पण विकिपे(पी)डीया शब्दात कदाचित पे/पी उच्चारणातील आघाता मुळे आधीच्या कि चा उच्चार ऱ्हस्व होतो काय ?
 
*इंग्लिश उच्चारण नेमके पे आहे का पी आहे ?
 
*इंग्लिश उच्चारण नेमके आ आहे का या आहे ?
 
* 'पी' आणि 'या' स्वरूपात ते मराठीत सुलभ वाटते का?
 
*इंंंग्लिश उच्चारण जसेच्या तसे वापरावे का मराठी उच्चारण प्रमाण मानावे?
 
खालिल पर्यायातून मुख्य पर्याय ठळक करावे किंवा सारणीत पुन्हा मांडावे व योग्य वाटणाऱ्या विश्लेषणा सहित प्रत्येक शब्दास होय नाही द्यावे.'''[[wikt:mr:विक्शनरी:शब्दकौल#Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?|Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?]]'''
[[User:124.7.89.13|124.7.89.13]] 07:15, 1 जानेवारी 2007 (UTC)