"रामनवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ramnavmi shobhayatra2.JPG|right|180px|thumb|रामनवमीची शोभायात्रा]]
[[चित्र:Ram.JPG|left|200px|thumb|राम - एक कल्पनाचित्र]]
 
 
 
[[चैत्र शुद्ध नवमी]] हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस [[श्रीराम|रामाचा]] जन्म झाला.हा दिवस [[रामनवमी]] म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा [[मूर्ती|मूर्तीस]] इतर [[हार|हारासमवेतच]] [[गाठी]] पण घालतात.रामज्न्म झाल्यावर [[फटाके]] फोडतात.त्यानंतर आरती करुन [[प्रसाद]] वाटतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/रामनवमी" पासून हुडकले