"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}}
{{विस्तार}}
'''हिंदी''' भारताच्या अनेक शासकीय भाषांपैकी एक आहे. इंग्रजी सोबत हिंदी ही [[भारत सरकार]]ची राजभाषा आहे. इंग्रजी ही भारत सरकारची सहराजभाषा आहे. हिंदीला अनेकदा राष्ट्रभाषा म्हणून संबोधले जाते ते चुकीचे आहे. हिंदी ही भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे व [[झारखंड]], [[बिहार]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[उत्तराखंड]], [[मध्य प्रदेश]] व [[छत्तीसगड]] या राज्यांची राजभाषा आहे. भारतीय घटनेतील कलम 351 अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसुचीतील अन्य 21 भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करुन हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशस मध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित केले आहे. जगातील प्रथम हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावांने स्थापन केले आहे.[http://www.hindisamay.com]
 
हिंदी ही [[भारत|भारताच्या]] उत्तर भागात प्रामुख्याने वापरली जाणारी भाषा आहे.