"विकिपीडिया:तटस्थ दृष्टीकोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{मट्रा}}
ओळ १३:
 
==Explanation of the तटस्थ दृष्टीकोन==
===तटस्थ दृष्टीकोन===
एखाद्या विषयावर [[WP:RS|विश्वासार्ह स्त्रोतां]]मध्ये [[WP:V|पडताळणी करण्याजोगे]] विवादास्पद दृष्टीकोन आढळल्यास, त्यांची हाताळणी करण्याचा तटस्थ दृष्टीकोन हा मार्ग आहे. एखाद्या विषयात अनेक किंवा विवादास्पद दृष्टीकोन आढळतील तेथे त्यापैकी प्रत्येक दृष्टीकोन योग्यरितीने सादर होणे धोरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. कोणत्याही एका दृष्टीकोनावर अवाजवी भार दिला जाऊ नये किंवा तोच सत्य असल्याचे प्रतिपादन करण्यात येऊ नये. त्याऐवजी, केवळ लोकप्रिय मतांच्या मुद्द्यांपर्यंतच नव्हे, तर सर्व महत्वाच्या प्रकाशित मतांच्या मुद्द्यांपर्यंत वाचकाची पोहोच करून द्यावी, सर्वात लोकप्रिय मत बरोबर असल्याचे प्रतिपादन लेखात करू नये किंवा तसे सूचित करण्यासाठी इतर मतांबद्दल केवळ [[टिकात्मक]] लिहू नये. वाचकांना त्यांचे स्वतःचे मत बनवू द्यावे.
The तटस्थ दृष्टीकोन is a means of dealing with the conflicting [[WP:V|verifiable]] perspectives on a topic found in [[WP:RS|reliable sources]]. The policy requires that '''where multiple or conflicting perspectives exist within a topic, each must be presented fairly'''. None of the views should be given ''undue weight'' or asserted to be "the truth". Instead, all of the various ''significant'' published viewpoints are made accessible to the reader, and not just the most popular. An लेख should not assert that the most popular view is the correct one, nor should this be implied by mentioning some views only [[pejoratively]]. Readers should be allowed to form their own opinions.
 
 
{{Policy shortcut|WP:YESPOV}}