"संत महिपति" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
भाषेचे अमोल लेणे ठरले आहेत. आपल्या काव्य गंगेने त्यांनी लक्षावधी मराठी वाचकांना खरोखरच
पावन करून टाकले आहे !
 
*
 
ईश्वरी प्रसादाने जन्म
 
*
 
महिपती बोवांचा जन्म इ. स. १७१५ (शके १६३७) मधला. मोगलाईतील ताहराबाद हे त्यांचे
Line ४९ ⟶ ४३:
 
हेच आमचे चरित्रनायक कविवर्य महिपतीबोवा !
 
*
 
पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त
 
*
 
अशा प्रकारे बोवांचा जन्म ईश्वरी कृपाप्रसादाने झालेला असल्याने बालपणापासूनच त्यांच्या
ठायी पांडुरंगाच्या भजनपुजनाची आवड निर्माण झाली घरापासून दूर एकांतस्थळी जावे आणि
Line ६३ ⟶ ५०:
अशा प्रकारे दरमहा पंढरीची वारी करण्याचा दादोपंतांचा क्रम त्यांच्या पुढच्या पिढीतही
चालू राहिला !
 
*
 
नोकरी न करण्याची शपथ
 
*
 
बोवा लहानपणापासूनच ज्ञानोपासक होते. त्यांची बुध्दि अतिशय तल्लख होती. संस्कृत,
Line ७७ ⟶ ५८:
सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र सदैव भगवंताकडेच लागलेले असे. यम नियमांची जपणूक
करून ईश्वरार्चन करण्यातच त्यांचा काल व्यतीत होत असे.
 
*
 
नोकरीला रामराम !
 
*
 
पुढे थोड्याच दिवसात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक विलक्षण प्रसंग घडून आला.
 
ताहराबादचा जहागीरदार एक मुसलमान गृहस्थ होता. आपल्या कुळकर्णपणाच्या कामानिमित्त
बोवांना त्या मुसलमानाच्या कचेरीत नेहमीच जाव लागे.एकदा बोवा स्नान संध्या वगैरे उरकुन नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या पुजेत मग्न होते. तेवढ्यात जहागिरदाराचा एक यवन शिपाई बोवांना कचेरीत बोलावण्यास आला. परंतु बोवांचे चित्त
 
एकदा बोवा स्नान संध्या वगैरे उरकुन नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या पुजेत मग्न होते. तेवढ्यात
जहागिरदाराचा एक यवन शिपाई बोवांना कचेरीत बोलावण्यास आला. परंतु बोवांचे चित्त
पांडुरंगाच्या पूजेत रंगुन गेले होते. एका पांडुरंगाशिवाय त्यांच्या मनात दुसरा कसलाच विचार
नव्हता. त्यामुळे शिपायाकडे न पहाता ते म्हणाले, पुजा आटोपल्यावर येऊ. ते ऎकून यवन शिपाई
Line १०४ ⟶ ७६:
पडण्याचे कारण नव्हते. कारण हरिभजनात त्यांचा काल उत्तम प्रकारे व्यतीत होऊन सार्थकी
लागत होता !
 
*
 
तुकोबांचा स्वप्नदृष्टांत
 
*
 
अशा प्रकारे पांडुरंगाची निस्सीम सेवा करीत असताना त्यांना एके दिवशी रात्री प्रत्यक्ष
Line १५५ ⟶ १२१:
 
परी कृपा केली कवण्यागुणे । त्याचे कारण तो जाणे' ॥१-२१
 
*
 
संताचीच चरित्रे का लिहिली ?
 
*
 
बोवांनी आपल्या ग्रंथातून संतांचीच चरित्रे प्रामुख्याने का लिहिली याचे आणखी एक कारण
Line १८६ ⟶ १४६:
बोवांचा हा प्रचण्ड व्याप पाहून त्यांच्या समोर आपले मस्तक आदराने लवल्याशिवाय राहत नाही !
 
'''ग्रंथ संपदा-'''
*
 
बोवांचि ग्रंथ संपत्ति
 
*
 
बोवांनी निर्माण केलेल्या काव्य संपत्तीचा तपशीलच सांगावयाचा तर तो पुढीलप्रमाणे सांगता
येईल -
 
ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक
 
Line २५३ ⟶ २०५:
वर्णिली आहेत, यावरूनच बोवांचे संत विषयक प्रेम उत्तम रितीने व्यक्त होते.
 
'''भक्तलीलामृत'''
*
 
बोवांचा श्रीभक्तलीलामृत
 
*
 
ओवी संख्येचा विचार करता 'श्री भक्तलीलामृत' हा बोवांचा सर्वात मोठा ग्रंथ. या ग्रंथात
असून ओवीं संख्या १०७९४ एवढी मोठी आहे.
 
प्रस्तुतच्या अवीट गोडीच्या ग्रंथलेखनाचे कार्य बोवांनी जयनाम सवत्सरी शके सोळाशे
शहाण्णवमध्ये फाल्गुन कृष्ण चरुर्थीस (म्हणजे इ. स. १७७४ मध्ये)
 
ताहराबाद मुक्कामी पूर्ण केले. या ग्रंथात श्रीचांगदेव, श्रीज्ञानेश्वर, श्रीनरसिंह सरस्वती,
श्रीतुकाराम, श्रीएकनाथ, श्रीभानुदास, संतोबा पवार, विठ्ठल पुरंदर, माणकोजी बोधला,
Line २७१ ⟶ २१६:
वाचकाला समजतात व त्याचे औत्सुक्य कायम राहते नि हे वाचता वाचताच त्याला
भक्तिमार्गाची न कळत गोडी लागून भगवंताच्या प्राप्तीचे रहस्यही समजून जाते.
 
प्रस्तुतचा अवीट गोडीचा ग्रंथ बोवांनी आपल्या वयाच्या एकूणसाठाव्या वर्षी ताहराबाद या
ठिकाणी लिहून पूर्ण केला. बोवांचा जन्मच जणू संत चरित्रे लिहिण्यासाठीच झाला होता.
 
आपल्या ग्रंथलेखनाच्या अखेरच्या ओव्यातही त्यांनी संत चरित्र लिहिण्याची इच्छाच श्रीहरीजवळ
प्रगट केली आहे.
Line ३३१ ⟶ २७४:
होती ही गोष्ट त्यांच्या हातून सहज घडलेला चमत्कारांवरूनही सिध्द होते.
 
बोवांचा '''संसार व समाधि'''
*
 
बोवांचा संसार व समाधि
 
*
 
बोवांचा विवाह झाला होता. पत्नीचे नाव सरस्वतीबाई. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व
Line ३४७ ⟶ २८६:
चष्मा या वस्तुही त्यांच्या वंशजांकडे काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या आढळतात.
 
'''फलश्रुती'''
*
 
फलश्रुती
 
*
 
प्रत्येक कवि आपल्या ग्रंथाच्या वाचनाची फलश्रुती ग्रंथाअखेर लिहित असतो. कवि परमार्थ
Line ३६६ ⟶ ३०१:
होती. नि म्हणूनच हा ग्रंथ जो भक्ति व एकाग्रतेने वाचील त्याला या फलश्रुतीचा अनुभव
आल्याशिवाय खचित राहणार नाही.
 
[http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/pothi/bhaktamrut/index%28%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4.%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%29.aspx] भक्तलिलामृत