"बाग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: de:Begram
छो सांगकाम्याने बदलले: fr:Begrâm; cosmetic changes
ओळ १:
'''बाग्राम''' हे [[अफगाणिस्तान]]मधील शहर आहे.
 
== व्यूहात्मक महत्त्व ==
[[काबुल]]च्या वायव्येस ६० किमी वर असलेल्या या शहराचे प्राचीन नाव ''कपीसी'' किंवा ''कपीसा'' असे आहे. हे व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे कारण [[घोरबंद]] व [[पंजशेर]] दऱ्यांच्या मध्ये असल्यामुळे या येथुन [[रेशीम रस्ता|रेशीम रस्त्यावर]] लक्ष ठेवता येते तसेच मध्य [[एशिया]]तून [[भारत|भारताकडे]] जाणारा रस्ताही येथूनच जातो.
 
== इतिहास ==
येथे [[सायरस]], [[दरायस]], [[सिकंदर]] ई. जेते आल्याची नोंद आहे. कुषाण [[सम्राट कनिष्क]]ने हे शहर मोठे केले व [[कुषाण साम्राज्य|कुषाण साम्राज्याची]] उन्हाळी राजधानी केले.
 
ओळ १८:
[[es:Bagram]]
[[fa:بگرام]]
[[fr:BagramBegrâm]]
[[it:Bagram]]
[[ml:ബെഗ്രാം]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाग्राम" पासून हुडकले