"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: zh:沙奇·德鲁卡
छो मथळा
ओळ २९८:
* १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
* १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.
* फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध [[ग्वाल्हेर]]मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.
 
''विश्वचषक''
* [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकाच्या इतिहासातील]] सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा).
* [[क्रिकेट विश्वचषक, २००३|२००३ सालच्या विश्वचषकामध्ये]] मालिकावीर.
* २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकामध्ये]] केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.
* फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध [[ग्वाल्हेर]]मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.
 
=== आय.पी.एल. ===