"थालीपीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Thalipit.JPG|thumb|right|[[काकडी|काकडीचे]] थालीपिठ]]
 
'''थालीपीठ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[खाद्यपदार्थ]] आहे.
==साहित्य==
 
#[[गहू|गव्हाचे]] पिठ (कणिक)
#तेल(गोडेतेल)
#तिखट
#हळद
#मिठ
#[[कांदा]]/[[मेथी]]/[[पालक]]/[[मुळा]]/[[मिरची|हिरव्या मिरच्या]]/[[आले]](सर्व ऐच्छीक)
#[[धने]] कुट/[[जिरे]] कुट/[[गरम मसाला|काळा मसाला]]/[[मिरे|मिरपुड]] (हवे असल्यास आवडीप्रमाणे)
 
==पुर्व तयारी==
Line १४ ⟶ १६:
 
==कृती==
कणिक घेउन त्यात भरपुर मोहन (गोडेतेल)घालावे.वरील सर्व वस्तु आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग [[पाणी|पाण्याने]] [[कणिक]] अश्या प्रकारे भिजवावी कि त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. [[तवा|तव्यावर]] थोडे तेल घालुन त्यावर गोळा थापा. वरुन थोडा पाण्याचा हात लाउन सारखे करा. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
 
==सजावट==
खायला देताना सोबत [[लोणचे|लोणच्याचा]] रस्सा/टोमॅटो सॉस द्या.
 
==इतर माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/थालीपीठ" पासून हुडकले