"मुंबई शहर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=मुंबई}}
[[Image:MaharashtraMumbai.png|thumb|मुंबई जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई जिल्हा''' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे.मुंबई जिल्हा म्हणजेच [[मुंबई]] शहर. मुंबई शहर हे [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर जिल्हा]] या जिल्ह्यात विभागले गेले आहे.मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.