"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५९:
विवाह संकल्पनेची माहिती विवीध कथा आणि गोष्टींच्या माध्य्मातून बाल वाङमयाच्या माध्यमाने होते. [[पौगंडावस्था|कुमार]] वयात भारतीय धार्मीक साहीत्यातील कथातून अप्रत्य्क्षपणे प्रणयकथांशी परिचय होत जातो.
 
मराठी काव्य कथा कांदबर्‍याच्या माध्यमातून विपूलप्रमाणात प्रणयविषयक लेखन होत आकले आहे.[[चंद्रकांत काकोडकर]],[[ना.सि.फडके]], [[सुहास शिरवळ]], [[बा.सी.मर्ढेकर]] इत्यादींच्या मराठी प्रणय साहीत्याला लोकप्रीयता लाभली.
मेनका, अप्सरा इत्यादी मासिकांनी प्रणयकथांना प्रसिद्धी दिली.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले