"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १९:
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध करण्याची तसेच, प्रणायाची वर्णने प्राचिन साहीत्यात आढळतात.श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाज आणि धर्माने मान्य होता.[[गाथा सप्तशती]] च्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जिवनातील प्रणयाची वर्णने आढळतात.आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मिय भूमिकेची मांडणी केली. मध्ययूगीन काळात भक्तीरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांनमध्ये आढळतात.
 
 
पण प्रत्यक्ष भारतीय जिवनपद्धतीत प्रणय धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे.प्रत्यक्षात या परिघाने बर्‍याच बाबतीत व्यक्तिस्वांतत्र्य कुंठीतही केले.सामाजिक कुप्रथांविरूद्ध १९-२०व्या शतकाच्या प्रारंभी समाज सुधारकांनी आवाज उठवण्यास सुरवात केली. तरी प्रणय या विषयावर [[रघुनाथ धोंडो कर्वे]] यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध आणि अवमानना झेलून प्रणयाचा विषय चर्चेकरिता खुला करण्याचा आग्रही प्रयत्न केला.
 
पण प्रत्यक्ष भारतीय जिवनपद्धतीत प्रणय धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे.त्याचा एक परिणाम सहसा प्रणयाची अभिव्यक्ती अप्रत्यक्ष थोरामोठ्यांच्या नकळत, हळूवार आणि संवेदनशीलता जपत झाल्याचे आढळून येते.
 
पण प्रत्यक्ष भारतीय जिवनपद्धतीत प्रणय धार्मिक,सामाजिक आणि कुटुंबव्यवस्थेने घालून दिलेल्या परिघातच अभिप्रेत असे.प्रत्यक्षात या परिघाने बर्‍याच बाबतीत व्यक्तिस्वांतत्र्यव्यक्तिस्वांतत्र्यही कुंठीतही केले.सामाजिक कुप्रथांविरूद्ध १९-२०व्या शतकाच्या प्रारंभी समाज सुधारकांनी आवाज उठवण्यास सुरवात केली. तरी प्रणय या विषयावर [[रघुनाथ धोंडो कर्वे]] यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध आणि अवमानना झेलून प्रणयाचा विषय चर्चेकरिता खुला करण्याचा आग्रही प्रयत्न केला.
 
१९५०च्या दशकात ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपूरूषतुलना या ग्रंथातून स्त्रीयांच्या समोरील प्रश्न परखडपणे मांडले. विभावरी शिरुरकर यांचा ॓कळ्यांचे निःश्वास॔ हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्य लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. ॓कळ्यांचे निःश्वास॔ कथासंग्रहातील ॓हिंदोळ्यावर॔ या कादंबरीतील नायिका या व्यक्तीस्वातंत्र्याच्या प्रखर जाणीवांचा आविष्कार करतात. ॓व्यक्तीस्वातंत्र्य + वास्तववाद अशा प्रेरणा एकत्रीत जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले