"वाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "ग्रेप वाईन" हे पान "वाईन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
{{Multiple image
'''वाईन म्हणजे काय ?'''<span style="color: Red">Coloured text</span>
| footer = तीन वेगळ्या प्रकारच्या वाईन (डावीकडून), पांढरी, गुलाबी व तांबडी.
| image1 = White Wine Glas.jpg
| width1 = 140
| image2 = Verre de vin rose rev.jpg
| width2 = 140
| image3 = Red Wine Glas.jpg
| width3 = 150
}}
'''वाईन''' हे [[द्राक्ष]]ांच्या रसापासून बनवण्यात येणारे एक [[मद्य]] आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा करुन त्यात यीस्ट मिसळले जाते. द्राक्षांतील नैसर्गिक घटकांची यीस्टसोबत प्रक्रिया होऊन वाईन तयार होते.
 
पश्चिमात्य देशांमध्ये इ.स. पूर्व ६००० सालापासून वाईन बनवण्यात येत आहे. [[इटली]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[अमेरिका]] व [[आर्जेन्टिना]] हे देश वाईन उत्पादनात अग्रेसर आहेत.
जसे दुधापासून दही तयार करताना आपण त्यात विरजण टाकल्यावर आंबवण्याची (Fermentation) क्रिया चालू होऊन त्याचे दही बनते अगदी तसेच वाईन द्राक्षाच्या रसामध्ये विशिष्ट प्रकारचे यीस्ट टाकल्यावर आंबवण्याची अथवा किण्वन प्रक्रिया ( नियंत्रित तापमानात) चालू होऊन द्राक्ष रसातील साखरेचे इथिल अल्कोहोल ( Ethanol ) व कार्बन - डाय- ऑक्साईड ( CO 2 ) मध्ये रुपांतर झाले की आम्ही म्हणतो वाईन तयार झाली.
 
मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो.
 
[[वर्ग:मद्य]]
'''द्राक्ष वाईन हे मद्य आहे कि नाहि ?'''
 
दारु म्हणजे असे मद्य की ज्यात ४० ते ४५ टक्के अल्कोहोल आहे. द्राक्ष वाईनच्या बाबतीत हे संभवत नाही. कारण द्राक्षाच्या वाईनमध्ये अल्कोहोल ११ ते १३ टक्के असते आणि वाईन अत्यंत माफ़क प्रमाणातच घेण्याचा प्रघात आहे.. वाईन माफ़क प्रमाणात घेतल्यास माणूस स्वत:ची शुद्ध घालवत नाहि आणि तो व्यसनी सुद्धा बनत नाहि.जर द्राक्ष वाईनच्या सेवनाने माणसे व्यसनाधिन होत असति तर वाईन संस्कृति असलेले देश निकामि बनले असते किंवा वेळीच तेथील सरकारांनी वाईनला प्रतिबंध केला असता .
 
 
 
'''वाईनचा दरडोई खप''' :
 
फ़्रान्स - ६० लि. दरडोई प्रतिवर्ष
इटली - ५९ लि. दरडोई प्रतिवर्ष
स्पेन - ३७ लि. दरडोई प्रतिवर्ष
युनायटेड किंगडम - २४ लि. दरडोई प्रतिवर्ष
चीन - ३५० मिलि दरडोई प्रतिवर्ष
भारत - ०७ मिलि दरडोई प्रतिवर्ष
 
 
वरील महितीवरुन भारतामध्ये वाईनचा खप वाढण्यास प्रचंड वाव आहे हे दिसून येईल.
 
भारताची भरभराटिस येणारी अर्थव्यवस्था,प्रगतिच्या दिशेने वाटचाल करणारा मध्यमवर्ग आणि जागतिकीकरणाचा प्रचंड वेग पाहता भारतातील वाईन सेवन झपाटयाने वाढत आहे.
 
 
 
धन्यवाद !
 
[[af:Wyn]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वाईन" पासून हुडकले