"पी.जी. वुडहाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: nl:P.G. Wodehouse; cosmetic changes
No edit summary
ओळ ३३:
}}
 
'''सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस ''' उर्फ '''प्लम ''' म्हणजेच '''पी. जी. वुडहाउस''' जन्म [[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १८८१|१८८१]] मृत्यु [[१४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९७५|१९७५]] हे निखळ विनोदातून वास्त्वाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुण्दोषांवरगुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील '''बर्टी वुस्टर''' आणि त्याचा हरकाम्या नोकर '''जीव्हज''' या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
 
त्या काळातील [[इंग्लंड]] मधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात / कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तीगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ या मुळेच विनोद घडतो.
ओळ ५७:
=== [[ब्लँडिंग्ज़ कॅसल (पी. जी. वुडहाउसची कथामालिका)|ब्लँडिंग्ज़ कॅसल]] कथामालिका ===
==== [[लॉर्ड एम्ज़वर्थ]] ====
[[ब्लँडिंग्ज़ कॅसल (पी. जी. वुडहाउसच्या कथामालिकेचे घटनास्थळ)|ब्लँडिंग्ज़ कॅसल]]स्थित इंग्लिश लॉर्ड. वयोवृद्ध, विसरभोळे. वैवाहिक स्थिती: विधुर, दोन मुले.
==== [[गॅलॅहड (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|गॅलॅहड]] उर्फ गॅली ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचा धाकटा भाऊ.
==== [[लेडी कॉन्स्टन्स (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|लेडी कॉन्स्टन्स]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांची बहीण. किंबहुना लॉर्ड एम्ज़वर्थ यांच्या अनेक बहिणींपैकी एक. वैवाहिक स्थिती: विधवा. लॉर्ड एम्ज़वर्थबरोबर ब्लँडिंग्ज़ कॅसलमध्ये राहते आणि लॉर्ड एम्ज़वर्थवर दादागिरी करते.
==== [[फ्रेडेरिक थ्रीपवूड]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे कनिष्ठ चिरंजीव. यांची पत्नी अमेरिकन असून सासरे उद्योगपती आहेत. सासऱ्यांच्या कंपनीची कुत्र्यांची बिस्किटे विकणे हा यांचा व्यवसाय.
==== [[एम्प्रेस ऑफ ब्लँडिंग्ज़]] ====
लॉर्ड एम्ज़वर्थ यांची पदकविजेती गलेलठ्ठ डुकरीण.
Line ६४ ⟶ ६९:
==== [[स्मिथ (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|स्मिथ]] ====
या पात्राचे पूर्ण नाव 'रूपर्ट स्मिथ' असे असून तो आपल्या आडनावाचे स्पेलिंग 'Psmith' असे करतो. (या स्पेलिंगमधील सुरुवातीचा 'P' हा 'सायकॉलॉजी', 'न्यूमोनिया' इ. शब्दांच्या स्पेलिंगमधील 'P' या आद्याक्षराप्रमाणे अनुच्चारित आहे). अत्यंत विक्षिप्त पात्र. आयुष्यात शक्य तोवर काहीही काम न करणे ही महत्त्वाकांक्षा. हा स्वतःला 'समाजवादी' म्हणवतो आणि इतर सर्वांना उगाचच 'कॉम्रेड' म्हणून संबोधतो.
 
==== [[माइक जॅक्सन (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|माइक जॅक्सन]] ====
स्मिथचा शाळूसोबती आणि जिवलग मित्र. क्रिकेट हा याचा शाळेपासूनचा आवडता छंद. किंबहुना याचे दोन थोरले भाऊ क्रिकेटपटू आहेत.