"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: {{काम चालू}} गणेश प्रभाकर प्रधान हे समाजवादी विचारवंत तसेच [[मराठी भ...
 
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
'''गणेश प्रभाकर प्रधान''' हे समाजवादी विचारवंत तसेच [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आणि राजकारणी आहेत.
ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.
 
==जीवन==
पुण्यात विद्यार्थीदशेतच ते [[ना.ग. गोरे]] व [[एस.एम. जोशी|एस.एम. जोशींच्या]] कार्याने प्रभावीत झाले होते. त्यांनी [[इ.स. १९४२|१९४२]] च्या [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनातही]] सक्रीय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने [[येरवडा तुरुंग|येरवड्याच्या तुरूंगात]] जावे लागले होते.
 
==राजकारण==
ते पहिल्यांदा प्रजा समाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदविधरपदवीधर मतदार संघात निवडून आले.
 
==प्रकाशित साहित्य==
===मराठी===
* 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
* आगरकर लेखसंग्रह
* महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
* आठा उत्तराची कहाणी
* सत्याग्रही गांधीजी
* माझी वाटचाल
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत
 
===इंग्लिश===
* लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी
* इंडियाज फ्रिडम स्ट्रगल: ऍन एपीक ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरींग
* लेटर टू टॉलस्टॉय
* परस्यूट ऑफ अयडीयल्स
<!--
===मराठी===
'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
आगरकर लेखसंग्रह
महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
आठा उत्तराची कहाणी
सत्याग्रही गांधीजी
माझी वाटचाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत
{{ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत' हे ग. प्र. प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे झाले आहे.
प्रा. प्रधान यांनी यापूर्वी "टॉलस्टॉयशी पत्रसंवाद' साधला होता, तर डॉ. आंबेडकर हयात असून त्यांची एक तरुण पत्रकार मुलाखत घेत आहे, अशी कल्पना करून प्रा. प्रधान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच हे पुस्तक वरकरणी साधे, सोपे, सरळ वाटते; पण जरा खोलात उतरल्यावर ते अवघड असल्याचे जाणवते.
}}
 
-->
===इंग्लिश===
* Lokmanya Tilak – A Biography
* India`s Freedom Struggle: An Epic Of Sacrifice & Suffering
* Letter To Tolstoy
* Pursuit Of Ideals
*
 
 
==पुरस्कार==
* राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (२००९) 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' साठी
}}
टॉलस्टॉयशी पत्रसंवाद
 
-->