"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{विकिकरण}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३८:
'''केसरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुणे शहरातून]] प्रकाशित होणारे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[दैनिक]] वृत्तपत्र आहे. [[४ जानेवारी]], [[इ.स. १८८१|१८८१]] रोजी [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळकांनी]] या वृत्तपत्राची सुरुवात केली.
==स्थापना==
लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी'चे प्रथम संपादक [[गोपाळ गणेश अगरकरआगरकर]] यांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.
 
==वाटचाल==