"पी.जी. वुडहाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 65.193.122.129 (चर्चा)यांची आवृत्ती 472198 परतवली.
छो सांगकाम्याने बदलले: nl:P.G. Wodehouse; cosmetic changes
ओळ १०:
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर १५]], [[इ.स. १८८१|१८८१]]
| जन्म_स्थान = गुईल्डफोर्ड , सरे [[इंग्लंड]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी १४ ]] , [[इ.स. १९७५ |१९७५ ]]
| मृत्यू_स्थान = साउथमठन , [[न्यूयॉर्क]], [[युनायटेड स्टेट्स]]
| कार्यक्षेत्र = [[इंग्लंड]]
| राष्ट्रीयत्व = [[ब्रिटीश]] <br /> [[अमेरिकन]] ( १९७७ - वय ७४ )
| भाषा = [[इंग्लिश]]
| कार्यकाळ = १९०२ - १९७५
ओळ ३३:
}}
 
<B>'''सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस </B>''' उर्फ <B>'''प्लम </B>''' म्हणजेच '''पी. जी. वुडहाउस''' जन्म [[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १८८१|१८८१]] मृत्यु [[१४ फेब्रुवारी]] [[इ.स. १९७५|१९७५]] हे निखळ विनोदातून वास्त्वाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुण्दोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील '''बर्टी वुस्टर''' आणि त्याचा हरकाम्या नोकर '''जीव्हज''' या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
 
त्या काळातील [[इंग्लंड]] मधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात / कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तीगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ या मुळेच विनोद घडतो.
ओळ ७४:
 
{{DEFAULTSORT:वुडहाउस, पी.जी.}}
 
[[category:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:इ.स.इंग्लिश १८८१ मधील जन्मलेखक]]
[[वर्ग:इ.स. १८८१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७५ मधील मृत्यू]]
 
Line ९४ ⟶ ९५:
[[it:P. G. Wodehouse]]
[[ja:P・G・ウッドハウス]]
[[nl:P. G. Wodehouse]]
[[no:P.G. Wodehouse]]
[[pl:P.G. Wodehouse]]